• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत डॉ. कांबळेंनी दिले रेकॉर्डिंगचे इंजेक्शन..! इनामदारांना राष्ट्रवादी पक्षाचे इन्फेक्शन.?

Admin by Admin
February 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
मिरजेत डॉ. कांबळेंनी दिले रेकॉर्डिंगचे इंजेक्शन..! इनामदारांना राष्ट्रवादी पक्षाचे इन्फेक्शन.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आणि एमआयएम सांगली जिल्हाध्यक्षाचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेला ऊत आला आहे. जातीयवादी कोण ? डावललं जातय कुणाला ? हा प्रश्न मिरजकरांना पडल्याचे दिसत आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज मधील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मधील अंतर्गत धुसपुस चव्हाट्यावर आली आहे. गंभीर आरोप एकमेकांच्यावर करण्यात आले आहेत. सुरुवातीला अंतर्गत असणारा संघर्ष आता वैयक्तिक टीकेवर येवून थांबला आहे.

“राष्ट्रवादी मधील मातंग-बौद्ध, महार समाजातील नेत्यांना डावलल जाते,” असा आरोप एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी मधील नेत्यांनी पलटवार केला.

मात्र पत्रकार परिषद घेण्याअगोदर राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद इनामदार आणि एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्यात मोबाईलवर संवाद झाला होता. डॉ. महेशकुमार कांबळे यांची एक प्रकारे परवानगी घेऊनच प्रमोद इनामदार यांनी पत्रकारांच्या समोर आपली बाजू मांडली. इनामदार मात्र फोनवर एक बोलले आणि टीका मात्र वेगळीच केली.

त्यानंतर या दोन नेत्यांच्या मधील मोबाईल वरील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जातीवादी नेमकं कोण आहे ? आणि कोणा -कोणाला डावललं जातय, अशा आशयाचे विषय रेकॉर्डिंग मध्ये असल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Previous Post

जितेंद्र आव्हाड यांनी तोंडाला लगाम घालावा ; त्यांना कृपामाई या वेड्यांचे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू : भाजप युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी केला निषेध व्यक्त.

Next Post

धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; चौघे गजाआड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; चौघे गजाआड

धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; चौघे गजाआड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group