• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विट्यातील बँकेची फसवणूक करणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Admin by Admin
January 31, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
विट्यातील बँकेची फसवणूक करणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विटा; खबऱ्या प्रतिनिधी/ कर्जदारांना कर्ज फेडल्याचा बनावट नाहरकत दाखला देवून बँकेची फसवणूक करणा-या लक्ष्मीकांत दिगंबर भिसे (कासेगाव, ता. पंढरपूर) या व्यवस्थापकाविरूध्द बँकेचे कार्यकारी अधिकारी संजय जगन्नाथ गायकवाड (विटा) यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली.हा प्रकार २७ ऑगस्ट २०२१ रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

भिसे हे विटा येथील विटा अर्बन को. ऑप. बँकेत व्यवस्थापक या पदावर नोकरीला होते. त्यांना कोणतेही अधिकार नसताना कर्जदार सचिन बाळकृष्ण लोटके व सहकर्जदार बाळकृष्ण उध्दव लोटके यांचे बँकेचे कर्ज असताना देखील संपूर्ण कर्ज फेड केल्याचा बनावट ना हरकत दाखला भिसे यांनी कर्जदारांना देऊन बँकेची फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. भिसे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

जोरदार चर्चा ! बेवड्या मंडल अधिकारी आणि दोन तलाठ्यांना ट्रक चालकाने दिला चोप ; महसूलचे अधिकारी पळ काढत म्हणाले, कोणाला सांगू नका.?

Next Post

शेअर्स मार्केट घोटाळा प्रकरण; विपूल पाटीलसह चौघे उच्च न्यायालयात शरण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली जिल्ह्यात राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल.

शेअर्स मार्केट घोटाळा प्रकरण; विपूल पाटीलसह चौघे उच्च न्यायालयात शरण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group