• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : डोंगरसोनीच्या जवानाचे दीर्घ आजाराने निधन

Admin by Admin
January 29, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली : डोंगरसोनीच्या जवानाचे दीर्घ आजाराने निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तासगाव : डोंगरसोनी (ता तासगाव) येथील भारतीय सैन्य दलाचे जवान गणपती शंकर भोसले यांचे यकृताच्या दीर्घ आजाराने शनिवारी पुणे येथे सैन्य दलाच्या रुग्णालयामध्ये निधन झाले.

मृत्यूसमयी त्यांचे वय ४० वर्षे होते, अशी माहिती तहसिलदार रविंद्र रांजणे यांनी दिली आहे.

गेल्या सहा महिन्यापासून पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. गणपती भोसले यांचे पार्थिव रविवारी गावी आणण्यात येणार आहे. नऊ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

Previous Post

खून | जतमध्ये किरकोळ वादातून हाणामारी : एकाचा मृत्यू ; संशयित आरोपी फरार..

Next Post

आटपाडीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १.२७ कोटींची फसवणूक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कवलापुरात शेतजमीन विक्रीतून 31 लाखाचा गंडा..

आटपाडीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून १.२७ कोटींची फसवणूक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group