• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खून | जतमध्ये किरकोळ वादातून हाणामारी : एकाचा मृत्यू ; संशयित आरोपी फरार..

Admin by Admin
January 28, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
खून | जतमध्ये किरकोळ वादातून हाणामारी : एकाचा मृत्यू ; संशयित आरोपी फरार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

संख:खबऱ्या प्रतिनिधी/ जत तालुक्यातील गिरगांव येथे किरकोळ वादावादीतून एकाचा खून करण्यात आला. मल्लय्या हिरेमठ (वय ४०, रा. विजयपूर) असे मृताचे नाव आहे. काल, शुक्रवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. खूनाच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.

गिरगाव येथे दलित वस्तीत पाण्याचे टाकीचे काम चालू आहे. या कामासाठी विजापूर येथून दोन कामगारांना एका ठेकेदाराचा मार्फत आणण्यात आले होते. मयत मल्लय्या हिरेमठ व आरोपी दत्तू बजंत्री गिरगाव येथे आले असता त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. यानंतर मल्लय्या याचा मृतदेहच आढळून आला.

या खूनानंतर संशयित आरोपी दत्तू बजंत्री फरार झाल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहे. संशयित आरोपी दत्तू बजंत्री यांच्यावर विजयपूर जिल्ह्यात किरकोळ मारामारी, चोरी, धमकवणे असे अनेक गुन्हे आहेत.

Previous Post

प्रजासत्ताकदिनी पोलिसांनी रोखले २ बालविवाह

Next Post

सांगली : डोंगरसोनीच्या जवानाचे दीर्घ आजाराने निधन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : डोंगरसोनीच्या जवानाचे दीर्घ आजाराने निधन

सांगली : डोंगरसोनीच्या जवानाचे दीर्घ आजाराने निधन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group