• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पुणे विभागाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार गणेश मरकड यांना प्रदान

एन सी टी पी च्या सदस्या झैनब पटेल यांच्या हस्ते मुबई येथे सन्मान.

Admin by Admin
January 26, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, विशेष, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
पुणे विभागाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार गणेश मरकड यांना प्रदान
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई येथे पुणे विभागाचा उत्कृष्ट मतदार अधिकारी पुरस्कार झैनब पटेल यांचे हस्ते स्वीकारताना प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गणेश मरकड व्यासपीठावर मान्यवर.

कडेगाव:- कडेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गणेश मरकड यांना पुणे विभागाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार मुंबई येथे नॅशनल कौन्सिल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्सच्या सदस्या झैनब पटेल यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी निवडणूक अधिकारी महाराष्ट्र श्रीकांत देशपांडे ,एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डाॅ. उज्ज्वला चक्रदेव, लेखक मिलिंद बोकील व लेखिका सोनाली नवांगुळ उपस्थित होत्या.

सण २०२२-२३ या या कालावधीमध्ये मतदार नोंदणी कार्यक्रम घेणे, मतदार नोंदवणे, अर्जाची छाननी करून अर्ज विहित मुदतीत आयोगाचे वेबसाईटवर भरणे यामध्ये पुणे विभागातून केलेल्या कामांमध्ये मरकड यांची उत्कृष्ट काम केले म्हणून तसेच सर्वात जास्त व अचूक कामकाज केले म्हणून मा राज्य निवडणूक आयोग यांनी निवड केली होती आज राष्ट्रीय मतदार दिनी मुंबई येथे सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी गोपनीय खबऱ्या ला प्रतिक्रिया देताना मरकड म्हणाले,हा पुरस्कार जिल्हाधिकारी सांगली राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर ,२८५ पलुस कडेगाव विधानसभा मतदार संघातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, नायब तहसीलदार, पर्यवेक्षक,सर्व केंद्रस्तरीय अधिकारी, ऑपरेटर सर्व अधिकारी कर्मचारी यांना समर्पित करत असून यापुढे ही अशाच पद्धतीने काम करत राहीन.

Previous Post

सांगली पोलीस दलातील एपीआय रविराज फडणीस यांना धाडसी कामगिरीबद्दल उत्तम जीवन रक्षक पदक ; राज्यातून एकमेव निवड.

Next Post

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची छेडछाड, मारहाण ; दोघांवर गुन्हा दाखल.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची छेडछाड, मारहाण ; दोघांवर गुन्हा दाखल.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची छेडछाड, मारहाण ; दोघांवर गुन्हा दाखल.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group