• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तासगाव येथील आळते गावात खळबळ..? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात.

Admin by Admin
January 25, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
तासगाव येथील आळते गावात खळबळ..? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तासगाव ; खबऱ्या प्रतिनिधी/ आळते (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायत परिसरात आज (बुधवार) पहाटे अज्ञात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना केली.गावातील शिवप्रेमींच्या या धक्कातंत्राने एकच खळबळ उडाली आहे.

तासगावचे पोलिस निरीक्षक भानुदास निंबोरे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा गावात दाखल झाला आहे. पुतळ्याची प्रतिष्ठापना जरी विनापरवाना करण्यात आली असली, तरी यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस निरीक्षक भानुदास निंबोरे यांची ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा सुरु आहे. दरम्यान हा पुतळा हटविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे.

Previous Post

कडेगाव तहसीलचा कारभार म्हणजे आंदळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय.?

Next Post

सांगलीतील “खतरनाक रिक्षा ड्रायव्हर” सोशल मीडियावर व्हायरल ; रिव्हर्स रिक्षा स्पर्धेची सर्वत्र चर्चा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतील “खतरनाक रिक्षा ड्रायव्हर” सोशल मीडियावर व्हायरल ; रिव्हर्स रिक्षा स्पर्धेची सर्वत्र चर्चा..!

सांगलीतील "खतरनाक रिक्षा ड्रायव्हर" सोशल मीडियावर व्हायरल ; रिव्हर्स रिक्षा स्पर्धेची सर्वत्र चर्चा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group