• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत अल्पवयीन मुलाने चारचाकी चालवून पोलिस बॅरीकेटींग तोडले; सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी.

Admin by Admin
January 24, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
मिरजेत अल्पवयीन मुलाने चारचाकी चालवून पोलिस बॅरीकेटींग तोडले; सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी /कुपवाड रोड गांधी चौक जवळ अल्पवयीन मुलाने चार चाकी गाडी भरधाव वेगाने चालवून पोलीस बॅरिकेटिंगच उडवले यात मिरज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे जखमी झाले आहेत.  सदरचा प्रकार मध्यरात्री घडला आहे.

एक चार चाकी मारुती ईरटीका वाहन भरधाव वेगात सांगलीहून मिरजेला येत असल्याची माहिती सांगली पोलिसांनी मिरज पोलिसांना दिली सदरची खबर समजताच मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि मिरज शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे पोलिसांसमवेत कुपवाड रोड गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी केली. सदरचा गाडीचा पाठलाग सांगली शहर पोलिसांची गाडी सुद्धा करत होती. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करून सुद्धा सदरची गाडी भरधाव वेगात मिरजेच्या दिशेने सुटली होती. मिरज शहर पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून सदर गाडी अडविण्याचा प्रयत्न केला परंतु भरधाव वेगात असलेल्या ईरटीका गाडीने पोलीस बॅरिकेटिंग उडविल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे जखमी झाले गाडी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु सदरची गाडी भरधाव वेगात निघून गेली

गाडीच्या नंबर वरून पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला व सदरची गाडी अल्पवयीन तरुण चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी सदरची गाडी आपल्या ताब्यात घेतली असून याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशीब बलवत्तर म्हणून सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्यासह पोलीस कर्मचारी बचावले सदरच्या अल्पवयीन मुलांचे आई-वडील हे परदेशात असतात अल्पवयीन मुलांना अशा चार चाकी गाड्या देऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार समोर उघडकीस आला आहे.

Previous Post

तासगावात “मल्टीस्पेशलिटी”साठी खासदार सरसावले ; रुग्णालय सुरू करण्यासाठी मंत्रालयात होणार बैठक.

Next Post

कडेगाव तहसीलचा कारभार म्हणजे आंदळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

कडेगाव तहसीलचा कारभार म्हणजे आंदळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group