Sunday, June 8, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पुणे ग्रामीण पोलीस दलातील १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या.

Admin by Admin
January 21, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
पुणे ग्रामीण पोलीस दलातील १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या.

 

Pune Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलात (Pune Rural Police Force) पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal) यंनी मोठे फेरबदल केले आहेत.

एका ठिकाणी दोन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 10 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. तर पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या दोन पोलीस निरीक्षकांची नियमित पदस्थापना (Pune Police Inspector Transfer) केली आहे. प्रशासकीय सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत.

1. पोलीस निरीक्षक दिलीप शिशुपाल पवार (Police Inspector Dilip Shashupal Pawar) – (आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences Wing (EOW) ते इंदापूर पोलीस ठाणे Indapur Police Station)

2. पोलीस निरीक्षक नारायण विनायक पवार Police Inspector Narayan Vinayak Pawar – (यवत पोलीस ठाणे (Yavat Police Station) ते जुन्नर पोलीस ठाणे -Junnar Police Station)

3. पोलीस निरीक्षक हेमंत गणपत शेडगे (Police Inspector Hemant Ganpat Shedge) – (शिक्रापूर पोलीस ठाणे (Shikrapur Police Station) ते यवत पोलीस ठाणे)

4. पोलीस निरीक्षक राजकुमार बालाजी केंद्रे (Police Inspector Rajkumar Balaji Kendre) – (आर्थिक गुन्हे शाखा ते खेड पोलीस ठाणे -Khed Police Station)

5. पोलीस निरीक्षक विकास अहिलप्पा जाधव (जुन्नर पोलीस ठाणे ते जिल्हा विशेष शाखा)

6. पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षीरसागर (Police Inspector Pramod Ambadas Kshirsagar)
– (आळेफाटा पोलीस ठाणे (Alephata Police Station) ते शिक्रापूर पोलीस ठाणे)

7. पोलीस निरीक्षक यशवंत कृष्णा नलावडे (Police Inspector Yashwant Krishna Nalavde) – (सुरक्षा शाखा (Security Branch) ते आळेफाटा पोलीस ठाणे)

8. पोलीस निरीक्षक संतोष दिनकर जाधव (Police Inspector Santosh Dinkar Jadhav) – (नियंत्रण कक्ष (Control Room) ते सुरक्षा शाखा)

9. महिला पोलीस निरीक्षक वैशाली रावसाहेब पाटील (Police Inspector Vaishali Raosaheb Patil) – (नियंत्रण शाखा ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष- AHTU)

10. पोलीस निरीक्षक विजयसिंह भगावनसिंह चौहान (Police Inspector Vijaysinh Bhagavansinh Chauhan) – (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष- AHTU ते डायल – 112)

11. पोलीस निरीक्षक प्रभाकर माधवराव मोरे (Police Inspector Prabhakar Madhavrao More) –
(डायल -112 तात्पुरता कार्यभार- बारामती तालुका पोलीस ठाणे ते बारामती पोलीस ठाणे Baramati Taluka Police Station (नियमित पदस्थापना)

12. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब नारायण पाटील (Police Inspector Bhausaheb Narayan Patil)-
(जिविशाखा- तात्पुरता कार्यभार दौंड पोलीस ठाणे ते दौंड पोलीस ठाणे Daund Police Station (नियमित पदस्थापना)

Previous Post

सांगलीत धीरज सूर्यवंशी – अतुल माने यांच्यात हाणामारी.

Next Post

सांगली | एवढे पैसे कुठून आणले म्हणून इन्कम टॅक्स तुमचीच चौकशी करेल ; फसवणूक झालेल्या महिलांना नेत्याची दमबाजी.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”

सांगली | एवढे पैसे कुठून आणले म्हणून इन्कम टॅक्स तुमचीच चौकशी करेल ; फसवणूक झालेल्या महिलांना नेत्याची दमबाजी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014