• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बुधगावमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Admin by Admin
January 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बुधगावमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : भारतीय स्टेट बँकेचे बुधगाव (ता. मिरज) येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य रस्त्याकडेला स्टेट बँकेचा एटीएम कक्ष आहे. तिथे दोन एटीएम मशीन आहेत. सीटीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र सुरक्षारक्षक नाही. गुरुवारी मध्यरात्री चोरट्याने एटीएम कक्षात प्रवेश केला. मशिनसमोरील खालचा दरवाजा उचकटून त्यामधील पैसे चोरण्याचा प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांना यश आले नाही. शुक्रवारी सकाळी एटीएममधून पैसे काढण्यास काही लोक गेले होते. त्यावेळी त्यांना मशिनचा दरवाजा उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी बँकेशी संपर्क साधून याची माहिती दिली.

ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बँकेचे शीतल लहू कोपार्डे (वय ४२, रा. हरिपूर, ता. मिरज) यांनी फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हेगारांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. एटीएम कक्षात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र तो सुरू आहे का नाही, याबद्दल साशंकता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

मतीन काझीसह तिघेजण तडीपार

Next Post

शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी २०२३,अंतिम सामन्यात महेंद्रला आसमान दाखवलं; चितपट करत मिळवला विजय.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी २०२३,अंतिम सामन्यात महेंद्रला आसमान दाखवलं; चितपट करत मिळवला विजय.

शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी २०२३,अंतिम सामन्यात महेंद्रला आसमान दाखवलं; चितपट करत मिळवला विजय.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group