• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कडेगावात वाळू तस्करांकडून प्रशासनाला खुले आव्हान ?

वाळू तस्करीचे विडिओ काढून समाज माध्यमांवर प्रसारीत

Admin by Admin
January 13, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जयंतरावांना एकनाथ शिंदे सरकारचा आणखी एक धक्का ; “जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…….!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2023/01/VID-20230113-WA0062.mp4

कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करीने आता एक विशिष्ट उंची गाठली आहे की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध वाळू तस्करीला आळा काही केल्या बसला जात किंवा बसवला जात नाही हे स्पष्ट होत असताना आता तालुक्यातील वाळू तस्कर खुले आम प्रशासनाला आव्हानच देत आहेत की काय ? असं दिसत आहे. तालुक्यात वाळू तस्कर अवैध वाळू तस्करीचे विडिओ काढून समाज माध्यमांमध्ये प्रसारित करीत धक्कादायक कृत्य उघड झाले आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे रात्री अवैध वाळू तस्करी सुरू केल्यानंतर विडिओ काढून लगेच ते सगळीकडे फिरवले जात आहेत.

कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करीला प्रशासनाचा नाकर्ते पणा कारणीभूत असल्याचं किती तरी वेळा उघड झाले आहे. मात्र आता वाळू तस्कर प्रशासनाला खुले आव्हानच देत असल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील अवैध वाळू तस्कर अवैध वाळू तस्करी करीत असताना त्याचा मोबाईल मध्ये विडिओ काढत असून तो विडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करीत आहेत. त्याही वर तस्करांचे एवढं धाडस की अवैध वाळू तस्करी सुरू केल्या केल्या सदर विडिओ प्रसारित करीत आहेत. एवढं धाडस तस्करांना कशाने प्राप्त झालं हा संशोधनाचा विषय आहे.

तालुक्यातील अवैध वाळू तस्करी प्रशासनास थांबवणे जमणार नसेल तर अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी कार्यवाही चालू असल्याचा प्रशासनाकडून चाललेला दिखावा तरी किमान थांबवावा आणि सगळयांना खुले आम सूट द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया येरळा काठच्या शेतकऱ्यांमधून येत आहे.

Previous Post

देवाचीही फसवणूक : फाटलेल्या नोटा अर्पण करून फेडला नवस ; सांगलीतील अजब प्रकार.

Next Post

भाजप नेते मोहन वनखंडे यांच्या संपत्तीची ईडी कडून चौकशी करावी :- डॉ. महेशकुमार कांबळे यांची मागणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजप नेते मोहन वनखंडे यांच्या संपत्तीची ईडी कडून चौकशी करावी :- डॉ. महेशकुमार कांबळे यांची मागणी

भाजप नेते मोहन वनखंडे यांच्या संपत्तीची ईडी कडून चौकशी करावी :- डॉ. महेशकुमार कांबळे यांची मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group