• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर विविध कामगार संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

Admin by Admin
March 29, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर विविध कामगार संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली खबऱ्या प्रतिनिधी / देशातील कामगार संघटनांनी आज आणि उद्या पुकारलेल्या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीयकृत बॅंक कर्मचारी संघटनांच्या संपामुळे काही प्रमाणात बँकिंग सेवा ठप्प झाली.

केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संघटनांनी संपाची हाक दिली आहे तर बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे.

सांगली जिल्ह्यात बॅंक कर्मचारी, महावितरण, महसूल, बीएसएनएल, आशा, बांधकाम कामगार आदी संपात सहभागी झाले होते. त्यांनी आपापल्या कार्यालयासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी शेतकरी आणि सर्वसामान्यांवर परिणाम करणाऱ्या धोरणाविरोधात सोमवारी, मंगळवारी केंद्रीय कामगार संघटनांच्या महासंघाने देशभर संपाची हाक दिली आहे.

त्यात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियन यासह राज्यातील महावितरण, आशा वर्कर्स, बांधकाम, नॅशनल कर्मचारी, महसूल कर्मचारी आदी सहभागी झाल्या आहेत.

Previous Post

मिरजेतील व्यापाऱ्याला तीन महिने तुरुंगवास

Next Post

कदमवाडीत होतेय ३० वर्षांपासून फरफट, ग्रामस्थ स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कदमवाडीत होतेय ३० वर्षांपासून फरफट, ग्रामस्थ स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत..!

कदमवाडीत होतेय ३० वर्षांपासून फरफट, ग्रामस्थ स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group