• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगार ठार

Admin by Admin
January 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगार ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 9 कामगार जखमी झाले. फटाके बनवण्याचे काम सुरु असताना हा भीषण स्फोट झाला.

घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.

पांगरी शिराळा रस्त्यावरील फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते. घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते. रविवारी दुपारी चारच्या सुमारास भीषण घटना घडली. दुर्घटनेतील जखमींना तातडीने पांगरी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच बार्शीतील दवाखान्यांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भीषण घटना घडल्याने बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

साताऱ्यात गुंडांकडून पोलिसांना मारहाण; ताब्यात घेतल्यानंतरही दोघांचे पलायन

Next Post

२ जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया ,शहरात ४१ तर ग्रामीणमध्ये १९७ पदे..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
२ जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया ,शहरात ४१ तर ग्रामीणमध्ये १९७ पदे..

२ जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया ,शहरात ४१ तर ग्रामीणमध्ये १९७ पदे..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group