• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

साताऱ्यात खळबळ | भाजपच्या माजी आमदारांच्या बंगल्या पाठीमागे आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह..

Admin by Admin
December 31, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
रामापूर अपघात प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या प्रतिनिधी / सातारा जिल्ह्यातील भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. आमदाराच्या बंगल्यामागेच हा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांचा साताऱ्यातील वाडे या गावात एक जुना बंगला आहे. हा बंगला मागील बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. मात्र बंगल्याच्या मागे सफाई करताना एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह चिखलात टाकून देण्यात आला होता. कुजलेल्या स्थितीत असलेला हा मृतदेह पाहून येथे एकच खळबळ उडाली.

दरम्यान, सातारा पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Previous Post

ट्रॅक्टर चोरट्याला २४ तासात अटक ; मिरज शहर पोलिसांची कारवाई

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : ४ पिस्टल – ४ काडतुसे जप्त ; चौघांच्या आवळल्या मुसक्या…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : ४ पिस्टल – ४ काडतुसे जप्त ; चौघांच्या आवळल्या मुसक्या…

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : ४ पिस्टल - ४ काडतुसे जप्त ; चौघांच्या आवळल्या मुसक्या...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group