• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कांचनवाडीत शेतकर्‍यावर विळ्याने हल्ला; चौघांवर गुन्हा

Admin by Admin
December 30, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कांचनवाडीत शेतकर्‍यावर विळ्याने हल्ला; चौघांवर गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर, खबऱ्या प्रतिनिधी: शेतात सामाईक बांधाच्या कारणातून विळा, काठीने केलेल्या हल्ल्यात संदीप आनंदा पाटील (वय 33, रा. कांचनवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले.

कांचनवाडी (ता. करवीर) येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली.याप्रकरणी महिलेसह चौघांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू भाऊ पाटील, संभाजी मारुती पाटील, रूपाली संभाजी पाटील, अभिजित रामचंद्र जाधव (रा. कांचनवाडी, ता. करवीर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फियादी संदीप व संशयित विष्णू पाटील यांची शेतजमीन शेजारी लागून आहे.

सामाईक बांधावरून त्यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू आहे. संदीप पोकलॅनच्या सहाय्याने शेतात बंडिंग करीत असताना वादाला सुरुवात झाली. त्यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यांनी विळा, दगड, काठीने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संदीप गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक ; हीराबेन यांचं निधन : १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Next Post

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group