• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली फेस्टिवल मध्ये भारतातील सर्वात मोठ्या पॅन्टचे सादरीकरण ; २६ फूट उंची तर १५ फूट पॅन्ट ची रुंदी.

Admin by Admin
December 28, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, शोध पत्रकारिता
1 min read
0
सांगली फेस्टिवल मध्ये भारतातील सर्वात मोठ्या पॅन्टचे सादरीकरण ; २६ फूट उंची तर १५ फूट पॅन्ट ची रुंदी.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खबऱ्या प्रतिनिधी : सांगली फेस्टीव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठी पॅन्ट साकारण्यात आली आहे. सांगलीतील या पँटची उंची 26 फुट तर रुंदी 15 फुट इतकी आहे. जागतिक टेलर्स दिनाचे औचित्य साधून 28 फेब्रुवारी 2022 रोजी ही पॅन्ट तयार करण्यात आली आहे.

मिरजमधील स्टाईलअप टेलरचे इम्रान मलिदवाले आणि त्यांच्या टीमने ही भली मोठी पॅन्ट डिझाइन केली आहे.सांगलीत भरलेल्या फेस्टिव्हल मध्ये ही पॅन्ट प्रदर्शनात ठेवण्यात आलेली होती. ही पॅन्ट पाहाण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत

सांगलीमध्ये आयोजित केलेल्या फेस्टिव्हलमध्ये ही पॅन्ट प्रदर्शनात ठेवण्यात आलेली होती. या पॅन्टला 50 मिटर इतके कापड लागले आहे. पॅन्टची उंची तब्बल 26 फुट (312 इंच) इतकी तर कंबर 15 फुट (180 इंच), मांडी 10 फुट (120 इंच), पँटचे बॉटम 3 फुट (36 इंच) इतके ठेवण्यात आले आहे.

या पॅन्टला बनवण्यासाठी तब्बल 8 दिवस 2 तास इतका वेळ लागला आहे. पॅन्टची खास वैशिष्ठ्ये म्हणजे बटन सागवान लाकडापासून नक्षीदार काम तयार करुन घेण्यात आले आहे.

खास बेल्टच्या कंपनीकडून पँटचे बेल्ट बनवून घेतले आहे.पॅन्टला आतून लागणारी ग्रीपसुध्दा स्पेशल एम्ब्रॉयडरी तयार करुन घेण्यात आली आहे. पॅन्टची चेन सुध्दा स्पेशल बनवून घेतली आहे. ओव्हर लॉक मॅचिंग दोऱ्याने मारण्यात आले आहे.

Previous Post

कर्जतचे प्रांताधिकारी, तहसीलदार निलंबित

Next Post

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group