• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; राजकीय वर्तुळात खळबळ..

Admin by Admin
December 23, 2022
in राजकीय
1 min read
0
अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; राजकीय वर्तुळात खळबळ..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर अधिवेशन कालावधीत निलंबनाची कारवाई झाल्यामुळे विरोधक प्रचंड संतापले आहेत. यावर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिलीये.

सत्ताधाऱ्यांची सहा महिन्यांपासून मुजोरी सुरु आहे, असा आरोप अजित पवार यांनी आज केला. सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी उचलून धरल्या जातात तर विरोधकांच्या दाबल्या जातात, असाही आरोप केला.

अजित पवारांनी यावेळी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदेंविरोधातला घोटाळ्याचा आरोप कुणी उघड केला हे अजित पवारांनी यावेली सांगितलं.

अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आता एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या काळात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातेय.

दरम्यान, संजय राऊत यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. दीड महिन्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आणि नागोराव गाणार या विदर्भातल्या आमदारांनीच या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तोच विषय आम्ही घेतला, असं म्हटलं होतं..

Previous Post

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णावर जादूटोणा ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल..

Next Post

विश्रामबाग परिसरात भामट्याने २० सायकलींची केली चोरी ; अशा प्रवृत्तीला सोडतीलच कसे, पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विश्रामबाग परिसरात भामट्याने २० सायकलींची केली चोरी ; अशा प्रवृत्तीला सोडतीलच कसे, पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी..!

विश्रामबाग परिसरात भामट्याने २० सायकलींची केली चोरी ; अशा प्रवृत्तीला सोडतीलच कसे, पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group