• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत धाडसी दरोडा ; हात-पाय बांधून लाखोंचा ऐवज लंपास..

Admin by Admin
December 23, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत धाडसी दरोडा ; हात-पाय बांधून लाखोंचा ऐवज लंपास..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : शहरामध्ये एका घरावर धाडसी दरोडा पडला आहे. शहरातल्या कर्नाळ रोडवरील दत्तनगर येथे पहाटेच्या सुमारास हा दरोडा पडला आहे. पाच ते सहा दरोडेखोरांनी बंगल्यामध्ये घुसून घरातल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर हात-पाय बांधून घरातील सव्वा आठ तोळे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आली आहे.

दरोडा प्रकरणी पोलीस अधीक्षक मत मांडताना

पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती याप्रमाणे रोडवरील दत्तनगर आशीष चिंचवाडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरातील सर्व जण झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या मागील दरवाज्याने प्रवेश केला.त्यानंतर चाकूचा धाक दाखवत घरातल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काही जणांचे हातपाय बांधले आणि चिंचवड यांच्या आईच्या गळ्यात असणारे सव्वा आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर घरातल्या कपाटात असणारे चांदीचे आणि सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड, असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे.

दरोडेखोरांच्या शोधासाठी तीन पथके :

या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरीचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे. दरम्यान सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन दरोड्याची माहिती घेत गतीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर दरोडेखोरांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आल्याचे माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.

Previous Post

सांगली जिल्हा परिषद गट बदलणार ; संख्या पुन्हा ६० वर जाणार..!

Next Post

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी..!

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group