• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ३ जानेवारीला इस्लामपुर दौरा.

Admin by Admin
December 14, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ३ जानेवारीला इस्लामपुर दौरा.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इस्लामपूर; खबऱ्या प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ जानेवारी २०२३ रोजी वाळवा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा तालुक्यातील हा पहिलाच दौरा आहे.

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या बंधूंच्या विवाह सोहळ्यासाठी तसेच विविध विकासकामांच्या भूमिपूजनानिमित्त त्यांचा हा दौरा आहे.

यावेळी त्यांच्याहस्ते इस्लामपूर नगरपालिकेची प्रस्तावित नूतन इमारत, नूतन भाजी मार्केटच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तत्पूर्वी ते औदुंबर येथील दत्ताचेही दर्शन घेणार आहेत. त्यानंतर वाळवा येथील हुतात्मा संकुलाला सदिच्छा भेटही देणार आहेत. त्यानंतर इस्लामपूर येथे आढावा बैठक व पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आनंदराव पवार यांनी सांगितले.

Previous Post

राज्यपाल कोश्यारींना दणका ; आमदार नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश.

Next Post

सांगली लोकसभेला आघाडी कडून “प्रतीकच”..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली लोकसभेला आघाडी कडून “प्रतीकच”..!

सांगली लोकसभेला आघाडी कडून "प्रतीकच"..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group