• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज तालुक्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून

संशयित तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात.

Admin by Admin
December 13, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज तालुक्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : मिरज तालुक्यातील सोनी येथे मंगळवारी मध्यरात्री आकाश माणीक नरुटे (वय २२) या तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व कर्मचारी.

सोनी गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात असलेल्या आकाश यास दोघांनी बोलावून दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश याचा मोबाइल बंद असल्याने त्याची शोधाशोध केल्यानंतर रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आकाश याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2022/12/VID-20221213-WA0112.mp4

 

आकाश याच्या डोक्यात पाठिमागील बाजूस व पाठिवर धारदार हत्याराने अनेक वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. भावासोबत शेती करणारा आकाश हा पैलवान होता. त्याचे काही दिवसापूर्वी गावातील काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Previous Post

ना. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मूत्राभिषेक! केळवदकरांचे जहाल आंदोलन

Next Post

राज्यपाल कोश्यारींना दणका ; आमदार नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज्यपाल कोश्यारींना दणका ; आमदार नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश.

राज्यपाल कोश्यारींना दणका ; आमदार नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group