• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत रेल्वे इंजिन रुळावरून घसरले.

Admin by Admin
November 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत रेल्वे इंजिन रुळावरून घसरले.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वसगडे : खबऱ्या प्रतिनिधी /सांगली – पलूस मार्गावरील वसगडे येथील रेल्वे गेटवर नवीन दुहेरीकरण मार्गावर दोन टप्प्यामधून मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरल्याने राज्यमार्ग पूर्णपणे बंद पडला आहे .सदरची घटना सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.

कोल्हापूर – पुणेच्या नवीन दुहेरीकरण रुळावर चाचणी करणारे इंजिन घसरले आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. इंजिन रुळावरून हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. इंजिन घसरल्याने प्रवासी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक भिलवडी स्टेशन मार्गे वळविण्यात आली आहे.

Previous Post

बहुचर्चित मिरजकरांचा धनगरी ढोल काँग्रेस नेते राहुल गांधींना देणार बळ : “खांद्यावर घोंगडं, अन हातात ढोल “: राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेत धनगरी पेशा.

Next Post

जित्या आव्हाडला फासावर लटकवा रे !

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जित्या आव्हाडला फासावर लटकवा रे !

जित्या आव्हाडला फासावर लटकवा रे !

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group