• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का : अजून एक खासदार शिंदे गटात.

Admin by Admin
November 11, 2022
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का : अजून एक खासदार शिंदे गटात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि काही दिवसात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी खासदार गजानन कीर्तिकरांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले होते. तर, शिवसेना आणि भाजप हीच खरी युती, असे परखड मत त्यांनी मांडले होते. ते उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात येणार अशी चर्चा रंगली होती.

Previous Post

संपादकीय : न्यायव्यवस्थेकडून ईडीचे वस्त्रहरण

Next Post

कुंकू न लावलेल्या महिला पोलिसासमोर संभाजी भिडे एकदम नम्र; फोटो होतं व्हायरल…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुंकू न लावलेल्या महिला पोलिसासमोर संभाजी भिडे एकदम नम्र; फोटो होतं व्हायरल…

कुंकू न लावलेल्या महिला पोलिसासमोर संभाजी भिडे एकदम नम्र; फोटो होतं व्हायरल...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group