• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

घरफोडी पाठोपाट भुरर्रट्या चोरट्यांनी बोकड – शेळ्यांवर मारला डल्ला

निमशिरगावात 5 शेळ्या 4 बोकडांची चोरी..

Admin by Admin
November 4, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
घरफोडी पाठोपाट भुरर्रट्या चोरट्यांनी बोकड – शेळ्यांवर मारला डल्ला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जयसिंगपूर : खबऱ्या प्रतिनिधी.

दिवाळी सण संपताच भुर्ररटयां चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. जयसिंगपूर शहरातील दिपनगर आणि सांगली रोडवरील उदगाव गावात चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने घरफोडीचा मोर्चा पाळीव जनावरांच्यावर वळविला आहे. निमशिरगाव तालुका शिरोळ येथे पटवर्धन पोल्ट्री जवळ लोखंडी तारेचे शेड मधून 48 हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची 4 बोकडे तसेच 35 हजार रुपये किमतीच्या काळ्या व तांबड्या रंगाच्या 5 शेळ्या अज्ञात चोरट्याने चोरून धूम ठोकली आहे.

ही घटना 1 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते 2 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या मुदतीत घडली आहे. याबाबत तात्यासो लक्ष्मण जुगळे वय वर्ष 52 व्यवसाय बकरी राखणे (राहणार पटवर्धन पोल्ट्री जवळ निमशिरगाव ) यांनी दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भा.द.वि.स 379 कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभावती सावंत करीत आहेत.

Previous Post

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; औरंगाबादचे साळुंखे दांपत्य ठरले मानाचे वारकरी..

Next Post

कडेगाव तालुक्यातून अवैध वाळू तस्करी पुन्हा जोमात…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगाव तालुक्यातून अवैध वाळू तस्करी पुन्हा जोमात…

कडेगाव तालुक्यातून अवैध वाळू तस्करी पुन्हा जोमात...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group