• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका : उपचारासाठी मुंबईला हलवलं..!

Admin by Admin
October 18, 2022
in राजकीय
1 min read
0
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका : उपचारासाठी मुंबईला हलवलं..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद : शिंटे गटातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

काल सायंकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यानं औरंगाबाद शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानंतर आज सकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे. एअर अंबुलन्स ने संजय शिरसाट मुंबईला रवाना करण्यात आल आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

स्वस्थ वाटत असल्याने काल दुपारी त्यांना औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 24 तासांच्या आतच शिरसाट यांना औरंगाबादहून मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावर जेव्हा आणण्यात तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगबगही पाहायला मिळाली. औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला उपचारासाठी नेण्यात यावं, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांना एअर एम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

शिवसेनेचे उमेदवार म्हणून शिरसाट सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाट देखील सामील होते. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती.

Previous Post

कामगार मंत्र्यांच्या घरावरील वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा सांगलीत अडवला..!

Next Post

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिंदे – फडणवीसांमध्ये मतभेद.? चर्चांना उधाण..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिंदे – फडणवीसांमध्ये मतभेद.? चर्चांना उधाण..!

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिंदे - फडणवीसांमध्ये मतभेद.? चर्चांना उधाण..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group