• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिंदे – फडणवीसांमध्ये मतभेद.? चर्चांना उधाण..!

Admin by Admin
October 18, 2022
in क्राईम, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिंदे – फडणवीसांमध्ये मतभेद.? चर्चांना उधाण..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई: पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकमत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

त्यामुळे पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याचं देखील समजतं आहे.

रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याच्या मुद्यावर जवळपास दोन तास खलबत करुनही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चांना रविवारपासूनच उधाण आलं आहे.

रविवारी दिवसभरातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे एकत्रीत कार्यक्रम असताना देखील ते या कार्यक्रमांना एकत्र आले नव्हते तेंव्हापासून या दोघांमध्ये काही बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यातील पोलिस भरती हा राज्याच्या राजकारणातील महत्वाचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या काळात देखील याच मुद्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद झाले होते.

Previous Post

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका : उपचारासाठी मुंबईला हलवलं..!

Next Post

मोठी ब्रेकिंग : आरटीओ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप करत आरडाओरडा करून स्वतःचे कपडे काढून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग : आरटीओ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप करत आरडाओरडा करून स्वतःचे कपडे काढून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल..!

मोठी ब्रेकिंग : आरटीओ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप करत आरडाओरडा करून स्वतःचे कपडे काढून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group