• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाकडून नूतन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार…

Admin by Admin
October 12, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाकडून नूतन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या प्रतिनिधी / मिरज शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा सांगली जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेकडून सत्कार करण्यात आला. तर मावळते पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निरोप देऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर शहर वाहतूक शाखेचा कार्यभार सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांचे ही स्वागत मुंबई वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्र पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळेस विविध वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post

सांगली एलसीबीच्या पोलिसांनी वापरलं ‘डिटेक्शन कार्ड’ ; १०१ एटीएम कार्ड सहित आरोपी ताब्यात : एटीएम कार्डच्या अदलाबदली करून पैसे लुटणारा गजाआड.

Next Post

मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने नूतन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने नूतन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार…

मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने नूतन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group