• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : येरळा नांदणी नदीला पूर, अनेक पूल पाण्याखाली, वाहतूक बंद

Admin by Admin
October 12, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : येरळा नांदणी नदीला पूर, अनेक पूल पाण्याखाली, वाहतूक बंद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव : कडेगाव तालुक्यात मंगळवारी रात्रभर धो धो बरसलेल्या पावसाने येरळा व नांदणी नदीला पूर आला. नांदनी नदीच्या सासपडे आणि शिवणी पुलावरून तसेच येरळा नदीच्या शेळकबाव -वांगी तसेच रामा पूर कमळापूर पुलावरून पाणी वाहत असल्याने यापुलांवरून वाहतूक बंद करण्यात आली.

येरळा व नांदनी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पूर पाहण्यासाठी नदीकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

रात्रभर संततधार पाऊस कोसळल्याने काही ठिकाणी शेतातील ताली फुटून पिकांचे नुकसान झाले. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने नगरिकांची तारांबळ उडाली होती. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नांदनी नदीवर असलेला हिंगणगाव तलाव भरून नदीवरील सर्व बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. हा पाऊस रब्बीच्या पेरणीसाठी उपयुक्त असला तरी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे आडसाली ऊस भुईसपाट झाले आहेत.

Previous Post

कडेगाव महसूलला स्वच्छतेची गरज…

Next Post

सांगली एलसीबीच्या पोलिसांनी वापरलं ‘डिटेक्शन कार्ड’ ; १०१ एटीएम कार्ड सहित आरोपी ताब्यात : एटीएम कार्डच्या अदलाबदली करून पैसे लुटणारा गजाआड.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली एलसीबीच्या पोलिसांनी वापरलं ‘डिटेक्शन कार्ड’ ; १०१ एटीएम कार्ड सहित आरोपी ताब्यात : एटीएम कार्डच्या अदलाबदली करून पैसे लुटणारा गजाआड.

सांगली एलसीबीच्या पोलिसांनी वापरलं 'डिटेक्शन कार्ड' ; १०१ एटीएम कार्ड सहित आरोपी ताब्यात : एटीएम कार्डच्या अदलाबदली करून पैसे लुटणारा गजाआड.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group