• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

८ वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी, मेल मोटर सर्व्हिस अंतर्गत भरती

Admin by Admin
March 26, 2022
in शैक्षणिक
1 min read
0
८ वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी, मेल मोटर सर्व्हिस अंतर्गत भरती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मेल मोटर सर्व्हिस कुशल कारागीर पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – कुशल कारागीर

शैक्षणिक पात्रता – 08 वी पास + संबंधित विषयात ITI + 01 वर्षे अनुभव (मेकॅनिक पदासाठी जड वाहन चालक परवाना)

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 19900/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – merit द्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Senior Manager (JAG), Mail Motor Services, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai – 400018

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in/

Previous Post

कोरोनाची चौथी लाट लवकरच येणार! 7 राज्यांमध्ये पसरला नवीन प्रकार, जाणून घ्या ह्याची सर्व लक्षणे…

Next Post

सोमय्या व राणें पोलिसांच्या ताब्यात ..? वाद चिघळला पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिस- कार्यकर्ते यांच्यात झटापट.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सोमय्या व राणें पोलिसांच्या ताब्यात ..? वाद चिघळला पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिस- कार्यकर्ते यांच्यात झटापट.

सोमय्या व राणें पोलिसांच्या ताब्यात ..? वाद चिघळला पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिस- कार्यकर्ते यांच्यात झटापट.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group