• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मागासवर्गीय समाज असल्यानेच आण्णाभाऊ साठे नगरकडे दुर्लक्ष केले का.? योगेंद्र थोरात यांचा महापौर व अधिकाऱ्यांना प्रश्न ; तातडीने लक्ष देण्याची गरज.

Admin by Admin
October 10, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मागासवर्गीय समाज असल्यानेच आण्णाभाऊ साठे नगरकडे दुर्लक्ष केले का.? योगेंद्र थोरात यांचा महापौर व अधिकाऱ्यांना प्रश्न ; तातडीने लक्ष देण्याची गरज.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / महापालिका अधिकारी आणि महापौरांनी अण्णाभाऊ साठे नगर येथील ड्रेनेज कामाकडे लक्ष्य द्यावे, मागासवर्गीय समाज असल्याने दुर्लक्ष करत आहे का ?नगरसेवक योगेंद्र थोरात यांनीं केलेला सवाल आता चर्चेला जोर धरू लागला आहे.

एका आठवड्याच्या मागे ड्रेनेजच्या पाण्याला कंटाळून अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी यांनी आंदोलन केले होते. या भागामध्ये रेल्वे स्टेशन, डॉ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा , पंढरपूर चाळ, कोल्हापूर चाळ येथून ड्रेनेजचे पाणी येऊन अण्णाभाऊ साठे नगर येथे पाईपला गळती असल्याने पाणी साठून राहते. गेली नऊ वर्षापासून नागरिक हा त्रास सहन करत आहेत. 2016 साली ड्रेनेज योजना आली पण शास्त्री चौकाच्या पुढे ती झाली नाही. यासाठी आज विरोधी पक्षनेते आणि प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक संजय मेंढे यांच्याशी चर्चा झाली .

आज प्रभाग क्रमांक 20 मधील अण्णाभाऊ साठे नगर मध्ये ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिका अधिकारी यांच्याकडे जाऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुचना केल्या आहेत. मागासवर्गीय समाज असल्याने दुर्लक्ष करत आहे का?असा सवाल नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे. तसेच महापौर आणि महापालिका अधिकाऱ्यांनी या भागाकडे लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा असे बोलताना थोरात म्हणाले.

Previous Post

ब्रेकिंग | १५ हजारांची लाच घेताना महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

Next Post

मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या ‘शिवसेने’चं नाव ठरलं, वाचा काय आहे नविन नावं

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या ‘शिवसेने’चं नाव ठरलं, वाचा काय आहे नविन नावं

मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या 'शिवसेने'चं नाव ठरलं, वाचा काय आहे नविन नावं

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group