• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | १५ हजारांची लाच घेताना महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

Admin by Admin
October 10, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
LIVE UPDATE : शहारातील विविध कामांची अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन …
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खबऱ्या प्रतिनिधी/ भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे ,असे सांगणारा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मात्र धडाकेबाज कारवाया करताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी विविध विभागांमध्ये आजपर्यंत लाचलुचपत विभागाने लाचखोरांना रंगेहाथ पकडून त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील महिला तलाठी मनीषा कुलकर्णी यांना पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना सांगलीच्या लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. पुढील कारवाई सुरू आहे.

Previous Post

मिरज वाहतूक शाखेचा पदभार स.पो.नि भगवान पालवे यांनी स्वीकारला तर अनिल मानेंची जिल्हा विशेष शाखेत बदली

Next Post

मागासवर्गीय समाज असल्यानेच आण्णाभाऊ साठे नगरकडे दुर्लक्ष केले का.? योगेंद्र थोरात यांचा महापौर व अधिकाऱ्यांना प्रश्न ; तातडीने लक्ष देण्याची गरज.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मागासवर्गीय समाज असल्यानेच आण्णाभाऊ साठे नगरकडे दुर्लक्ष केले का.? योगेंद्र थोरात यांचा महापौर व अधिकाऱ्यांना प्रश्न ; तातडीने लक्ष देण्याची गरज.

मागासवर्गीय समाज असल्यानेच आण्णाभाऊ साठे नगरकडे दुर्लक्ष केले का.? योगेंद्र थोरात यांचा महापौर व अधिकाऱ्यांना प्रश्न ; तातडीने लक्ष देण्याची गरज.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group