• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शहापुरात कामगाराचा खून , मृतदेह टाकला ओढ्यात..!

Admin by Admin
October 3, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
शहापुरात कामगाराचा खून , मृतदेह टाकला ओढ्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इचलकरंजी :खबऱ्या प्रतिनिधी यड्राव फाटा ते पंचगंगा साखर कारखाना या मार्गावरील शहापूर ओढ्यालगत एका तरुणाचा खून करण्यात आला. सुरज बबन कांबळे (वय २५, रा. रेणुकानगर झोपडपट्टी, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे.

त्याच्या तोंडावर आणि डोक्यात वार करण्यात आले आहेत. ही घटना आज, सोमवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

सोमवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक निनावी फोन आला. त्यातून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली असता खून झाल्याचे उघडकीस आले. मारेकऱ्यांनी सूरजच्या तोंडावर व डोक्यावर वार करून मृतदेह ओढ्यात टाकला आहे. सुरज हा वहीफणी कामगार असल्याचे समजते. घटनास्थळी शहापूर पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली.

Previous Post

सांगली : भाजीपाल्याचे दर वाढले..!

Next Post

तासगाव मध्ये शिवसेना शहर प्रमुखासह दोन मुलांवर चाकू , लोखंडी रोडने प्राणघातक हल्ला, पैशाच्या वादातून कृत्य.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज तालुक्यात पुन्हा सावकारी फोफावली : व्याजबट्टा प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा

तासगाव मध्ये शिवसेना शहर प्रमुखासह दोन मुलांवर चाकू , लोखंडी रोडने प्राणघातक हल्ला, पैशाच्या वादातून कृत्य.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group