• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत पत्रकार भवन साठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल :  पत्रकारांच्या साठी विमा योजना आणि मिरजेतील पत्रकारांच्या साठी घरकुल योजनेसाठी पाठपुरावा केला जाईल :- कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन :

Admin by Admin
August 29, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
0
सांगलीत पत्रकार भवन साठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल :  पत्रकारांच्या साठी विमा योजना आणि मिरजेतील पत्रकारांच्या साठी घरकुल योजनेसाठी पाठपुरावा केला जाईल :- कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन :
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगलीत पत्रकार भवन साठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच पत्रकारांच्यासाठी विमा योजना आणि मिरजेतील पत्रकारांच्या साठी घरकुल योजनेसाठी पाठपुरावा केला जाईल, अशी घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक आणि ज्येष्ठ संपादक संजयजी भोकरे यांच्या हस्ते कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री खाडे यांनी पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन दिले.

प्रत्येक महिन्याला नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगलीत जनता दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री खाडे यांनी दिली आहे.

यावेळी अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा संघटक प्रकाश कांबळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष अर्जुन यादव, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज शहर अध्यक्ष गणेश आवळे, मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे, जेष्ठ पत्रकार दिगंबर शिंदे, कुलदीप माने, शंकर देवकुळे, रॉबिन्सन डेव्हिड, स्वाती चिखलीकर, प्रथमेश गोंधळे, संकेतराज बने, कौसीन मुल्ला यांच्या सह पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

कडेगाव तालुक्यात अवैध वाळू तस्कर जोमात महसूल प्रशासन कोमात

Next Post

हे फक्त मिरजेतच घडतं। : गणरायाची मिरवणूक मशिदी समोर आली ,आणि काय झालं… वाचा सविस्तर..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
हे फक्त मिरजेतच घडतं। : गणरायाची मिरवणूक मशिदी समोर आली ,आणि काय झालं… वाचा सविस्तर..

हे फक्त मिरजेतच घडतं। : गणरायाची मिरवणूक मशिदी समोर आली ,आणि काय झालं... वाचा सविस्तर..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group