• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांचे पथ संचलन..!

Admin by Admin
August 27, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांचे पथ संचलन..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ; गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनीवारी मिरज शहरात पोलीसांनी पथ संचलन केले. तसेच मिरज शहर पोलिस ठाण्यामधून मिरासाहेब दर्गा- माळी गल्ली- बसवेश्वर चौक-कनवाडकर हौद- वैरण बाजार- जवाहर चौक- किसान चौक- सराफ कट्टा-गणेश तलाव या मार्गावर पथ संचलन करण्यात आले. यामध्ये वीस अधिकारी, वीस वाहने व कमांडो सहित 168 कर्मचारी सहभागी झाले होते.

किसान चौक येथील मुख्य बाजारपेठेत दंगल विरोधी पथकाचे प्रात्यक्षिक झाले.पुढील आठवड्यामध्ये गणेशाचे आगमन होत आहे.

महापूर आणि करोना संकटामुळे गणेशोत्सव गेली तीन वर्षे साजरा करता आला नाही. यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. गणेशाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु असून सार्वजनिक मंडळाच्याकडून मंडप उभारणीची कामे सुरु आहेत.

या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेत पार पडावा यासाठी शनिवारी सायंकाळी उप अधिक्षक अशोक वीरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांचे पथसंचलन झाले. यावेळी किसान चौकामध्ये दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

Previous Post

मोठी बातमी | शिवसेने बरोबर ‘हे’ आले एकत्र, आता होणार महाराष्ट्रात राजकीय स्फोट..?

Next Post

कडेगाव तालुक्यात अवैध वाळू तस्कर जोमात महसूल प्रशासन कोमात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महाविकास आघाडीला काँग्रेसकडून “टाटा टाटा -बाय बाय”..? दाखवणार ‘हात’; उद्या दिल्लीत फैसला..!

कडेगाव तालुक्यात अवैध वाळू तस्कर जोमात महसूल प्रशासन कोमात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group