• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खंडेराजुरीच्या हायस्कुलसाठी ब्रम्हनाथ यात्रा कमिटी कडून २५ हजारांची मदत…

Admin by Admin
July 3, 2022
in शैक्षणिक
1 min read
0
खंडेराजुरीच्या हायस्कुलसाठी ब्रम्हनाथ यात्रा कमिटी कडून २५ हजारांची मदत…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : खंडेराजुरी येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल खंडेराजुरी या विद्यालयास ग्राम दैवत ब्रम्हनाथ देवस्थानाच्या यात्रा कमिटीने चालू वर्षी जमा झालेल्या वर्गणीतून २५ हजारांची मदत शिक्षण संस्थेस देऊन हातभार लावला आहे.

हायस्कुलमध्ये शिकलेले विद्यार्थी मोठमोठ्या शहरात तसेच उच्च पदावरती कार्यरत आहेत. उत्तम गुणवत्तेचे शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन देणाऱ्या या विद्यालयाचे दिवसेंदिवस नाव यशाच्या बाबतीत सर्वोच्च शिखर गाठताना दिसत आहे. आपले पाल्य चांगल्या प्रकारे घडवण्याचे काम आदर्श शिक्षकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाने उच्च पदस्थ होत आहेत. भविष्यात  अशाच प्रकारे उत्तम शिक्षण मिळेल म्हणून खंडेराजुरी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने विद्यालयास आर्थिक स्वरूपात ही मदत देण्यात आली. संस्थेच्या वतीने सहकार्यदाते व मदतकर्त्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक जाधव सर व कर्मचारी वृंद यांच्यासहित सरपंच गजानन रुकडे, उपसरपंच राहुल कांबळे, ग्रा. प. सदस्य इंद्रजित पाटील, आप्पासो दुधारे, बाळासाहेब पाटील,श्रीकृष्ण पाटील, महावीर माणगावकर,भरतेश माणगावकर,संपत पाटील यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

नव्या ‘सरकार राज’ मुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘जुन्या यादीला’ खो; तूर्त वेट ऍन्ड वॉच..!

Next Post

मिरजेत 47 जणांना सव्वातीन कोटींना गंडा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : बनावट प्रतिज्ञापत्र बनवून शासनाची फसवणूक; आसंगी येथील प्रकार

मिरजेत 47 जणांना सव्वातीन कोटींना गंडा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group