• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर: हुपरीत जुगार अड्ड्यावर छापा ; १४ परप्रांतीय कामगारांना अटक

Admin by Admin
June 26, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोल्हापूर: हुपरीत जुगार अड्ड्यावर छापा ; १४ परप्रांतीय कामगारांना अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

हुपरी; खबऱ्या प्रतिनिधी: हुपरी (ता.हातकणंगले) येथील काजवे गल्लीतील अशोक खोत यांच्या खोलीत तीन पानी जुगार खेळणाऱ्या १४ परप्रांतीयाना हुपरी पोलिसांनी अटक केली असुन, त्यांच्याकडून ९१५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई शनिवारी (दि.२६) रात्री उशीरा करण्यात आली. या प्रकरणी अटक करण्‍यात आलेले परप्रांतीय कामगार असून, हुपरी परिसरात कामानिमित्ताने आले आहेत.

काजवे गल्‍लीत काही जण तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती सपोनि पंकज गिरी यांना शनिवारी रात्री मिळाली. त्यांच्‍या पथकाने केलेल्‍या कारवाईत १५०८० रुपयांची राेकड, ७६५०० किंमतीचे ८ मोबाईल संच जप्त करण्यात आले.

याप्रकरणी अटक केलेल्याची नावे अशी, मनोज गिताराम गोस्वामी, (वय 22 वर्षे), पवन चंदनसिंह माहौर, (वय 31 वर्षे), सुरेश वसंतराम माहौर (वय 22 वर्षे), विजय सुरेश माहौर (वय 21 वर्ष), करण विजेंद्र कुशवाह (वय 20 वर्षे), पंकज सुरेश प्रजापती (वय 24 वर्षे), रिकुकुमार गोवर्धन प्रजापती (वय 28 वर्षे), दिपु विनोद शर्मा(वय 25 वर्षे) , ललीत फकीरचंद माहौर (वय 19 वर्षे), जितु सुमकुमार प्रजापती (वय 18 वर्षे), अजय भिमसिंह माहौर (वय 30 वर्षे), कमल सतीश सक्सेना (वय 36 वर्षे), सोनु हिरालाल बर्मा (वय 35 वर्षे), सनी चंद्रप्रकाश माहौर (वय 19 वर्षे) सर्व राहणार उत्तर प्रदेश. सध्या रहाणार काजवे गल्ली हुपरी. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल जमीर जमादार यानी दिली असून तपास हवालदार सावरतकर, संतोष तेली करीत आहेत.

Previous Post

दादा भुसेंनी whats App ग्रुप बनवला,त्यात त्यांनाच शिव्या खाव्या लागल्या ; बंडखोर आमदारांची काढली अब्रू..!

Next Post

‘त्या’ मांत्रिकाच्या शोधासाठी पथके रवाना

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे दिल्ली कनेक्शन.? समोर आली धक्कादायक माहिती : सविस्तर वाचा पोलिसांनी काय केलं आवाहन..

'त्या' मांत्रिकाच्या शोधासाठी पथके रवाना

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group