• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील वाहतूकीत बदल, ‘हा’ असेल वाहतूक मार्ग…

Admin by Admin
June 22, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील वाहतूकीत बदल, ‘हा’ असेल वाहतूक मार्ग…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज :खबऱ्या प्रतिनिधी : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे कामकाज जलद गतीने होण्यासाठी या रस्त्याचा हिरा हॉटेल चौक पासून ते मिशन हॉस्पिटल चौक पर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून या मार्गावरील वाहतूक खालील मार्गावरून वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

🛑 पंढरपूर कडून मिरज स्थानक, कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक –

मिशन हॉस्पिटल चौक – वंटमुरे कॉर्नर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन (संविधान चौक) – सुखनिवास (रेल्वे स्टेशन) – स्टेशन चौक मार्गे मिरज स्थानक – कोल्हापूर अशी असेल .

🛑 कोल्हापूर कडून सांगली व पंढरपूर कडे जाणारी वाहतूक –

स्टेशन चौक – सुखनिवास (रेल्वे स्टेशन) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन (संविधान चौक) – वंटमुरे कॉर्नर मार्गे सांगली, पंढरपूर मार्गे वरून वळविण्यात आल्याचे आदेश जारी केले आहेत.

तसेच वाहतुक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्गमीत केले आहेत.

Previous Post

मोठी बातमी | बंडखोर आमदारांवर कारवाईस सुरुवात : ५ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे आदेश, अन्यथा…..!

Next Post

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी..

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group