• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : कृष्णा नदीवरील बंधारा हटविण्यास स्थानिक पर्यावरण प्रेमींचा विरोध..

Admin by Admin
June 5, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली : कृष्णा नदीवरील बंधारा हटविण्यास स्थानिक पर्यावरण प्रेमींचा विरोध..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी: सांगलीच्या कृष्णा नदीवरील बंधारा हटविण्यास स्थानिक पर्यावरण प्रेमींनी आज (दि.५) विरोध दर्शविला. बंधारा बचावासाठी सांगलीकर एकवटले असून, त्यांनी बंधाऱ्यावर मानवी साखळी करत विरोध दर्शविला आहे.

पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात सांगलीवाडीजवळ कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे सांगलीकरांचा पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. याचसोबत कृष्णेच्या पात्रात सांडपाणी मिसळत नाही. मात्र, बंधारा काढला तर कृष्णेचे पात्र दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच महापूराच्या काळात सुद्धा पाण्याची पातळी वाढून शेतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने सांगलीतील नागरिकांनी बंधारा पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

Previous Post

कोरोना वाढल्याने यंदाही शाळा बंद राहणार..? शिक्षणमंत्र्यांकडून महत्वाचे संकेत..!

Next Post

पडळकरांची जीभ पुन्हा घसरली ; शरद पवार यांच्याबाबतीत म्हणाले…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पडळकरांची जीभ पुन्हा घसरली ; शरद पवार यांच्याबाबतीत म्हणाले…

पडळकरांची जीभ पुन्हा घसरली ; शरद पवार यांच्याबाबतीत म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group