• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज : ‘त्या’ व्यावसायिकाच्या मिरजेतील घराची झडती…

Admin by Admin
May 30, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी; वड्डी (ता. मिरज) येथे फार्महाऊसवर छापा टाकून सीमा शुल्क विभागाने 22.83 किलो गांजा जप्त केला. त्या उद्योजकाच्या मिरजेतील बंगल्यात छापा टाकून झाडाझडती घेतली.

यावेळी कुटुंबातील सदस्यांनी धिंगाणा घातला असल्याची माहिती मिळाली.

वड्डी येथील फार्महाऊसमध्ये अमली पदार्थ बनविले जात असल्याची माहिती पुणे येथील सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी 22.83 गांजा जप्त करून वॉचमन शंकर शिंगाणा याला अटक केली होती. त्यानंतर सीमा शुल्क विभागाने संबंधित व्यावसायिकाच्या मिरजेतील घरावर छापा टाकला. त्यावेळी व्यावसायिकाच्या कुटुंबियातील सदस्यांनी सीमा शुल्कच्या अधिकार्‍यांना घराबाहेरच अडवून धिंगाणा घालता. यावेळी महात्मा गांधी चौक पोलिसांचा बंदोबस्त घेवून सीमा शुल्कने संबंधित व्यावसायिकाच्या घराची झडती घेतली आहे. परंतु या झडतीत नेमके काय हाती लागले, हे मात्र समजू शकले नाही.

Previous Post

शिराळा : सशांची शिकार करणारे पाच अटकेत

Next Post

राजकारणातील “ती “; वेळप्रसंगी धमक्या देऊन खमक्या भूमिका घेणारी , ‘ती’ च्यासाठी झटणारी ध्येयवेडी लेडी “

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राजकारणातील “ती “; वेळप्रसंगी धमक्या देऊन खमक्या भूमिका घेणारी , ‘ती’ च्यासाठी झटणारी ध्येयवेडी लेडी “

राजकारणातील "ती "; वेळप्रसंगी धमक्या देऊन खमक्या भूमिका घेणारी , 'ती' च्यासाठी झटणारी ध्येयवेडी लेडी "

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group