• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत क्रिकेट बेटिंगमधून दोन गटात तुफान राडा : घरावर दगडफेक..

Admin by Admin
May 29, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ;
शहरात क्रिकेट बेटिंगमधील पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादावादीतून दोन गटात तुफान राडा झाला. यातून एकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यावेळी झालेल्या झटापटीत एकाच्या डोक्यात धारधार हत्याराने हल्ला करण्यात आला.शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

याप्रकरणी विश्वेश धोंडीराम घोडके याने लायक उर्फ लियाकत जावेद इनामदार याच्यासह क्लब चालक मुजाहीद मुतवल्ली, बापू उर्फ नावीद शरिकमसलत, गोगा उर्फ शाहिद मुल्ला आणि नईम शरिकमसलत (सर्व रा. मुजावर गल्ली, मिरज) या पाच जणांविरुद्ध घरावर दगडफेक, मारहाण आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तर लायक उर्फ लियाकत जावेद इनामदार याने विश्वेश घोडके याच्यासह अन्य दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विश्वेश घोडके आणि नावीद शरिकमसलत या दोघांना अटक केली होती. संशयितांना आज री न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विश्वेश याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याने त्याला १ जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायायाने दिले. नावीद शरीकमसलत याला जामीन मंजूर झाला आहे.

Previous Post

साप्ताहिक राशिभविष्य (२९ मे ते ४ जून २०२२)

Next Post

महाविकास आघाडीला काँग्रेसकडून “टाटा टाटा -बाय बाय”..? दाखवणार ‘हात’; उद्या दिल्लीत फैसला..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महाविकास आघाडीला काँग्रेसकडून “टाटा टाटा -बाय बाय”..? दाखवणार ‘हात’; उद्या दिल्लीत फैसला..!

महाविकास आघाडीला काँग्रेसकडून "टाटा टाटा -बाय बाय"..? दाखवणार 'हात'; उद्या दिल्लीत फैसला..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group