• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज : वड्डीतील ‘त्या’ फार्महाऊसमधून २२.८५ किलो गांजा जप्त ,एकाला घेतले ताब्यात..

Admin by Admin
May 27, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज : वड्डीतील ‘त्या’ फार्महाऊसमधून २२.८५ किलो गांजा जप्त ,एकाला घेतले ताब्यात..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी : वड्डी (ता. मिरज) येथे एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून तब्बल २२.८५ किलो गांजा जप्त केला. याबाबतची माहिती पुणे सीमा शुल्क विभागाने ट्विटरवरून प्रसिद्ध केली आहे.

याप्रकरणी शंकर शिंगाणा या व्यक्तीला अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेतील एका उद्योजकाच्या वड्डी येथील फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने सांगलीच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने छापा टाकला होता. त्या फार्म हाऊसवरुन तब्बल २२.८५ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्या फार्म हाऊसचा वॉचमन म्हणून काम करणार्‍या शिंगाणा यास सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली.

संबंधिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. मिरजेत पुण्याचा सीमा शुल्क विभागाने थेट कारवाई केल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Previous Post

‘‘भाजपचा नवा फॉर्म्यूला – ७० वर्षांपुढील उमेदवारांना तिकीटे नाहीत”; गिरीश बापट, रावसाहेब दानवेंचे तिकीट कापणार ?

Next Post

सांगली : पोलिसांवर दगडफेकप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

सांगली : पोलिसांवर दगडफेकप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group