• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जेवणाचे बिल देण्यावरून हातकणंगलेत हॉटेल मध्ये तोडफोड…

Admin by Admin
May 24, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जेवणाचे बिल देण्यावरून हातकणंगलेत हॉटेल मध्ये तोडफोड…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हातकणंगले : खबऱ्या प्रतिनिधी ; सांगली -कोल्हापूर रस्त्यावरील मजले हद्दीत असलेल्या हॉटेल ट्रॅगल येथे जेवनाचे बिल देण्याच्या कारणातून झालेल्या वादावादीत ६ ते १० युवकांनी हॉटेल मधिल साहित्याची तोडफोड करून अंदाजे ६२ हजाराचे नुकसान केले . या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी राकेश शरद गायकवाड , रमेश शंकर कोरवी , किरण श्रावन देसाई , बबलू तेली , राहुल कोरवी , राहुल घुणकीकर, कार्तिक परीट , व इतर अनोळखी युवकांविरोधात हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , हॉटेल ट्रँगल येथे आरोपी हे जेवन करण्यासाठी गेले होते .जेवन झाल्यानंतर बिल न देता हॉटेल मॅनेजर शितल पाटील ( वय ३४ ) राहणार जयसिंगपूर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहन करून हॉटेलमधील टेबल , खुर्ची , दरवाजे , लॅपटॉप , दाराच्या काचा , व इतर साहित्याची तोडफोड केली तसेच इतर ग्राहकांना शिवीगाळ केली . या प्रकरणी आरोपीन विरोधात हातकणंगले पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत

Previous Post

मिरज तालुक्यातील “हे ” गांव ठरणार महाराष्ट्रातील पहिलं ; विधवा पुनर्विवाहाचा ठराव ..

Next Post

Rajyasabha Election: सहाव्या जागेचा विषय संपला ! शिवसेनेकडून संजय पवार यांचे नाव निश्चित.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Rajyasabha Election: सहाव्या जागेचा विषय संपला ! शिवसेनेकडून संजय पवार यांचे नाव निश्चित.

Rajyasabha Election: सहाव्या जागेचा विषय संपला ! शिवसेनेकडून संजय पवार यांचे नाव निश्चित.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group