• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | फडणवीस , दानवेंचा दौरा रद्द ; विकासकामांचे उदघाटन होणार : सभेच्या कार्यक्रमात मात्र पावसाचा “खो”..!

Admin by Admin
May 20, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी;

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे पाटील यांचा आज मिरज दौरा होता , तो आता रद्द झाल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्याला मिळाली आहे. परंतु, आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाची सूचना देण्यात आली आहे.

“जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर टेकऑफ साठी अडचणी निर्माण झाल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सांगली जिल्हा दौरा रद्द झालेला आहे. परंतु मिरज तालुक्यातील सर्व विकासकामांच्या उदघाटनाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळेप्रमाणे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, मकरंद भाऊ देशपांडे जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मोहन वनखंडे सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत.

सुभाषनगर येथे होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आलेली आहे.
पुढील सभेची तारीख लवकरच सर्वांना कळवण्यात येईल.
– आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे
मिरज विधानसभा.

असा हा संदेश सध्या सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Previous Post

सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरीत मुसळधार , जत पूर्व भागाचा संपर्क तुटला…

Next Post

तुमच्याकडं खोट्या नोटा आल्यात काय..? इस्लामपुरात बँक अधिकाऱ्यानेच बँकेत खपवल्यात बनावट नोटा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तुमच्याकडं खोट्या नोटा आल्यात काय..? इस्लामपुरात बँक अधिकाऱ्यानेच बँकेत खपवल्यात बनावट नोटा..!

तुमच्याकडं खोट्या नोटा आल्यात काय..? इस्लामपुरात बँक अधिकाऱ्यानेच बँकेत खपवल्यात बनावट नोटा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group