• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली मिरजेपासून काही अंतरावर बिबट्या..?वनखात्याकडून शोध सुरू…

Admin by Admin
May 19, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली मिरजेपासून काही अंतरावर बिबट्या..?वनखात्याकडून शोध सुरू…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; अंकली (ता. मिरज) परिसरात बुधवारी रात्री बिबट्या दिसल्याची चर्चा होती.

याबाबत माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस व वन विभागाच्या पथकाने या परिसरात धाव घेतली. वन विभागाचे पथक अंकली भागात असून, नागरिकांना दिसलेला प्राणी नेमका बिबट्या की अन्य काेणता? याबाबत शोध घेतला जात असल्याचे वनसंरक्षक डॉ. अजित साजने यांनी सांगितले.

मिरज तालुक्यातील अंकली, धामणी परिसरात बुधवारी रात्री उशिरा बिबट्या दिसल्याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांवरून सुरू झाली. यानंतर पोलिसांचे पथक या भागात दाखल झाले. त्यानंतर माहिती मिळताच वन विभागाचे पथकही रवाना झाले. वन विभागाचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत नेमका बिबट्या की अन्य कोणता प्राणी असल्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे.

Previous Post

जयसिंगपूर | लग्न समारंभातून नवरदेवाचेच पलायन!

Next Post

मानलं गड्या तुला ; तुझ्या पिरमाचा नाद खुळा… बहाद्दराने होर्डिंग लावून केला प्रपोज… कोल्हापुरातील मजनूची जोरदार चर्चा….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मानलं गड्या तुला ; तुझ्या पिरमाचा नाद खुळा… बहाद्दराने होर्डिंग लावून केला प्रपोज… कोल्हापुरातील मजनूची जोरदार चर्चा….

मानलं गड्या तुला ; तुझ्या पिरमाचा नाद खुळा... बहाद्दराने होर्डिंग लावून केला प्रपोज... कोल्हापुरातील मजनूची जोरदार चर्चा....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group