• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्हा न्यायालयात बनावट दस्तऐवज , दोघांवर गुन्हा दाखल…

Admin by Admin
May 17, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
सांगली जिल्हा न्यायालयात बनावट दस्तऐवज , दोघांवर गुन्हा दाखल…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बोगस व्यक्ती उभा करून जिल्हा न्यायालयात बनावट दस्तऐवज केल्याप्रकरणी इम्तियाज कोपळ व अल्ताफ खान (दोघे रा.हुबळी,जि. बेळगाव ) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहित धीरजकांत गुप्ता ( रा. शेवाळे गल्ली, खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अल्ताप खान यास क्रशिंग मशीन घ्यायचे होते. यासाठी तो इम्तियाज कोपळ याला घेऊन विजयनगर येथील जिल्हा न्यायालयात आला होता. दोघांनी त्यांचे वकील सय्यद फकरुद्दीन यांना खोटी माहिती दिली.

फिर्यादी मोहित गुप्ता यांचे नाव सांगून संबंधित व्यक्ती हीच असल्याचे सांगितले, पण गुप्ता यांच्या जागी प्रत्यक्षात दुसरीच व्यक्ती उभा केली. गुप्ता यांच्या नावावर नोटरी तयार करून खोटा दस्तऐवज केला. त्यावर गुप्ता यांची बनावट सही पण केली. हा सारा प्रकार शनिवारी सकाळी दहा वाजता घडला. त्यांची ही बनावटगिरी कागदपत्रांची तपासणी करताना उघडकीस आली.

Previous Post

कर्नाटक : अथणी तहसीलवर एसीबी छापा..

Next Post

सांगलीत घर फोडले; दागिने, रोकड लंपास…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली मिरजेतील नागरिकांच्यात भितीचे वातावरण, ‘या’ कडे प्रशासनाचे दुर्लक्ष…. म्हणून दिसेल तिथे ‘हेच’ सुरू आहे..

सांगलीत घर फोडले; दागिने, रोकड लंपास...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group