• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस अधिकाऱ्याच्या आणखी एका लेटर बॉम्ब ने खळबळ…

Admin by Admin
May 16, 2022
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
पोलीस अधिकाऱ्याच्या आणखी एका लेटर बॉम्ब ने खळबळ…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई | मुंबईतील पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी आणखी एक नवा लेटर बॉम्ब टाकला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ माजलीये.अनुप डांगे यांनी पोलीस आयुक्त संजय पांडेंना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात त्यांनी नवा आरोप केला आहे. हे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अनुप डांगे यांनी तपास अधिकारी पीआय किशोर शिंदे, त्यावेळचे एसीपी किरण काळे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी अनुप डांगेंनी पत्रात काही अधिकाऱ्यांची नाव लिहिली आहेत. तसंच नवलानीविरोधात अधिकाऱ्यांनी मुद्दाम नीट तपास न केल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

Previous Post

मिरजेतील म्हेत्रे हाॅस्पिटलला प्रदुषण मंडळाची कारणे दाखवा नोटीस,

Next Post

कर्नाटक : अथणी तहसीलवर एसीबी छापा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कर्नाटक : अथणी तहसीलवर एसीबी छापा..

कर्नाटक : अथणी तहसीलवर एसीबी छापा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group