• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | नृसिंहवाडीत पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’, भाविकांची मोठी गर्दी!

Admin by Admin
July 7, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | नृसिंहवाडीत पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’, भाविकांची मोठी गर्दी!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नृसिंहवाडी प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज (मंगळवार) पहाटे ३:३० वाजता चालू वर्षातील पहिला ‘दक्षिण द्वार सोहळा’ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

रात्रीत नदीची पाणीपातळी सुमारे ५ फुटांनी वाढल्याने उत्तरेकडून वाहणारे कृष्णेचे पाणी श्रींच्या चरणकमलांना स्पर्श करून दक्षिण द्वारात प्रविष्ट झाले. या पवित्र सोहळ्याची माहिती मिळताच कोल्हापूर, सांगलीसह परिसरातील हजारो भाविकांनी नृसिंहवाडीकडे धाव घेतली. मंदिर परिसर ‘श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून भाविकांनी पवित्र स्नान व दर्शनाचा लाभ घेतला.

सुरक्षेसाठी देवस्थानतर्फे जादा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मुख्य मंदिरात पाणी आल्यामुळे श्रींची उत्सवमूर्ती सध्या दर्शनासाठी प.पू. श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे.

Previous Post

खळबळजनक ब्रेकिंग | राजभवनावर ड्युटीवर तैनात SRPF जवानाने स्वत: वर झाडली गोळी, घटनेमुळे परिसरात खळबळ

Next Post

ब्रेकिंग | हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली डीसिसी बँकेतील ४४४ पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली डीसिसी बँकेतील ४४४ पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश

ब्रेकिंग | हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली डीसिसी बँकेतील ४४४ पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group