• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची नियुक्ती..!

Admin by Admin
July 6, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
सांगली जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची नियुक्ती..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण १५ जणांची नियुक्ती केली आहे. नियोजन विभागाने याबाबत ६ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला असून, जिल्ह्याच्या विकास आराखड्याला दिशा देण्यासाठी या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यातील विविध विकासकामांचे नियोजन, निधीचे प्राधान्यक्रम निश्चित करणे, ग्रामीण व शहरी भागातील विकास आराखड्यांचा समन्वय साधणे आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी समिती आहे.

शासन निर्णयानुसार, दोन लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले दोन सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले ११ विशेष निमंत्रित अशा एकूण १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यांचा कार्यकाळ शासनाकडून नियुक्ती रद्द होईपर्यंत किंवा विद्यमान मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपेपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहणार आहे.

जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्त सदस्य

लोकप्रतिनिधींमधून नामनिर्देशित सदस्य

खासदार धैर्यशील संभाजीराव माने

आमदार गोपीचंद पडळकर

जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले सदस्य

संग्राम संपतराव देशमुख

दीपक आबासाहेब शिंदे

विशेष निमंत्रित 

सम्राट नानासाहेब महाडिक

भारती हेमंत दिघडे

पद्माकर धनवंत जगदाळे

निशिकांत प्रकाश भोसले

राजेंद्र (बापू) खरात

समीत चंद्रशेखर ऊर्फ बाळासाहेब कदम

अनिल गुणवंत पाटील

उदय ऊर्फ आनंदराव रामचंद्र पवार

तानाजी भगवान पाटील

ॲड. वैभव सदाशिवराव पाटील

जयश्री मदन पाटील

Previous Post

ब्रेकिंग | सुभाषनगरमध्ये विचित्र घटना, तरुणाने शेळीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप : मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगली महापालिकेत जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगली महापालिकेत जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा?

मोठी ब्रेकिंग | सांगली महापालिकेत जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group