• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,”शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री,आणि स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही..”

Admin by Admin
May 14, 2022
in माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
“बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,”शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री,आणि स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही..”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई – राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात धर्मवीर या सिनेमाची चर्चा होताना दिसून येत आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे.

 

बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,
"शिष्य" एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही.

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 13, 2022

ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे. एका बाजूला या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसऱ्या बाजूला भाजप नेते निलेश राणे यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

आपल्या पोस्टमधून राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,”शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही. असं राणे यांनी म्हटले आहे.

Previous Post

मायणी | बोगस दस्तऐवज प्रकरणी दोघांना पाच दिवस पोलिस कोठडी…

Next Post

LIVE UPDATE मुंबई -पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

LIVE UPDATE मुंबई -पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group