• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरजेच्या ‘डीवायएसपी’पदी संदेश नाईक यांची नियुक्ती, प्रणिल गिल्डा यांची शाहूवाडी येथे बदली ..!

Admin by Admin
June 23, 2026
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
ब्रेकिंग | मिरजेच्या ‘डीवायएसपी’पदी संदेश नाईक यांची नियुक्ती, प्रणिल गिल्डा यांची शाहूवाडी येथे बदली ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास शंभरहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच गृह विभागाकडून मंगळवारी रात्री देण्यात आले आहेत.

मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॅशिंग आणि चपळ अधिकारी प्रणिल प्रफुल्ल गिल्डा यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे बदली करण्यात आली आहे.

तर डीवायएसपी प्रणिल गिल्डा यांच्या जागी आता कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज निर्णय घेणारे, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे कार्यरत असलेले आणि स्मार्ट पोलिसिंग राबविण्यात यशस्वी ठरलेले डीवायएसपी संदेश तारसिंग नाईक यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांच्या सहीने हा आदेश मंगळवारी रात्री उशिराने पारित करण्यात आला आहे.

Previous Post

ब्रेकिंग | मिरज वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारीपदी API रणजीत तिप्पे यांची नियुक्ती तर सुनील गिड्डे यांची संजयनगर पोलिस ठाण्यात बदली..!

Next Post

आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group