• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“पोलिसांना फक्त १० मिनिटे बाजूला करा, या ओवीसीला मी औरंगजेबाकडे पाठवतो ; राज्यात ‘नामर्दाचं’ सरकार..!”

Admin by Admin
May 13, 2022
in माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार नितेश राणेंनी दोन टिव्ट केले आहे. पहिल्या टिव्टमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसऱ्या टिव्टमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवीसी यांना थेट आव्हान दिले आहे.

पोलिसांना फक्त 10 मिनिटे बाजूला करा, या ओवीसीला मी औरंगजेबाकडे पाठवतो असं म्हणत त्यांनी ओवीसांना आव्हान दिले आहे. त्यामुळं यावर आता एमआयएमकडून सुद्धा प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट देत, कबरीवर फुले चढवल्याचा फोटो व्हायरल होत आहे. यावरच आता भाजपा आमदार नितेश राणेंनी ओवीसींना थेट आव्हान देत राज्य सरकारवर सुद्धा बोचरी टिका केली आहे.

मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..
याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..
आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!

— Nitesh Rane (@NiteshNRane) May 13, 2022

दरम्यान, आमदार नितेश राणेंनी दोन टिव्ट केले आहे. पहिल्या टिव्टमध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसऱ्या टिव्टमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवीसी यांना थेट आव्हान दिले आहे. पोलिसांना फक्त 10 मिनिटे बाजूला करा, या ओवीसीला मी औरंगजेबाकडे पाठवतो असं म्हणत त्यांनी ओवीसांना आव्हान दिले आहे. त्यामुळं यावर आता एमआयएमकडून सुद्धा प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की,
मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्या मध्ये "नामर्दांचे सरकार आहे"…

याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!! pic.twitter.com/FB7pVSOraE

— Nitesh Rane (@NiteshNRane) May 13, 2022

पहिल्या टिव्टमध्ये नितेश राणेंनी लिहिलंय की, “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!” तर दुसऱ्या टिव्टमध्ये “या कारट्या ओवेसीला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”. याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!” अशी दोन टिव्ट करत त्यांनी राज्य सरकारव सुद्धा निशाणा साधला आहे. तसेच ज्या औरंगजेबने हिंदुची हाल हाल करुन मारले त्यांच्याच कबरीवर नतमस्तक होण्यासाची ओवीसी जातो, पण त्याला राज्य सरकार का आडवत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Previous Post

उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य ; योगी सरकारचा निर्णय…

Next Post

पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हा पोलीस दलात उडाली खळबळ…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हा पोलीस दलात उडाली खळबळ…

पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील 'या' जिल्हा पोलीस दलात उडाली खळबळ...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group