• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक २० मधून अपक्ष उमेदवार प्रतीक्षाताई सोनवणे यांना मतदारांची भक्कम साथ, राजू गोसावी यांचा युवा वर्गातून जोरदार प्रचार..!

Admin by Admin
January 6, 2026
in राजकीय
1 min read
0
प्रभाग क्रमांक २० मधून अपक्ष उमेदवार प्रतीक्षाताई सोनवणे यांना मतदारांची भक्कम साथ, राजू गोसावी यांचा युवा वर्गातून जोरदार प्रचार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

अपक्षांचा पारदर्शी चेहरा म्हणून राजू गोसावी व प्रतीक्षा सोनवणे यांना प्रभाग क्रमांक २० मधून मोठी पसंती मिळत आहे. प्रभागाला न्याय द्यायचा असेल तर बदल झाला पाहिजे, यासाठी या अपक्ष उमेदवारांना निवडून दिले पाहिजे, अशी भावना आता मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.

आदर्श प्रभाग बनवण्याचा संकल्प घेऊन मैदानात उतरलेल्या राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे या उमेदवारांना यावेळी गुलाल लावायचा आणि चांगभलं म्हणायचं या निर्धाराने कार्यकर्ते राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे यांच्या विजयासाठी प्रभाग अन् प्रभाग पिंजून काढत आहेत.

वृद्धांचा आशीर्वाद, महिला वर्गांचा वाढता पाठिंबा, युवाशक्तीचे पाठबळ व मान्यवर नेत्यांचे मार्गदर्शन या सर्वांचा आदर करणाऱ्या राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे यांचा प्रभाग क्रमांक २० मध्ये विजय निश्चित मानला जात आहे. प्रभागाला ओरबाडून खाणाऱ्यांविरोधात गोसावी आणि सोनवणे यांनी जिद्द बाळगली आहे.

अपक्ष उमेदवार राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे यांनी जनजागृती करताना मतदारांना मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहेत की, गेल्या २७ वर्षात आपल्या वार्डाचा विकास का होत नाही.? पुन्हा पुन्हा तेच ते उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी पुढे येत आहेत. या उमेदवारांना आता कुठेतरी थांबवले पाहिजे. मतदारांना आता शाश्वत बदल अपेक्षित आहे, याची जाणीव झालेली आहे. योग्य व अयोग्य उमेदवार कोण .? यात मतदाराला चांगले समजून चुकले आहे.

कार्यकर्त्यांची सामूहिक शक्ती म्हणून पुढे आलेले अपक्ष उमेदवार राजू गोसावी व प्रतीक्षाताई सोनवणे हे या वार्डासाठी मोठी संजीवनी ठरले आहेत. आपल्या वार्डाचा विकास निश्चितपणाने ते करतील, अशी आशा आता मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.

Previous Post

माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; राजकारणातील मोठा नेता हरपला

Next Post

प्रभाग क्रमांक २० मधून शिवसेना (उबाठा) पक्षाचा प्रचार संथ गतीने, जनसंपर्काचा अभाव.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रभाग क्रमांक एक, दोन, आठमध्ये तिरंगी लढती रंगणार : शिंदेसेना जोरदार चर्चेत..!

प्रभाग क्रमांक २० मधून शिवसेना (उबाठा) पक्षाचा प्रचार संथ गतीने, जनसंपर्काचा अभाव.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group